लाडकी बहीण योजनेचे ₹3000 खात्यात जमा! तुमचं नाव यादीत आहे का? लगेच पहा! ladki bahin instalment 2025

ladki bahin instalment 2025:लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली आहे आणि यामधून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ज्या महिलांनी जुलै महिन्यात या योजनेसाठी अर्ज केला होता, त्यांची अर्ज तपासण्याची कामगिरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली. अर्ज अयोग्य असेल तर त्यांना मेसेज किंवा ॲप्लिकेशनमधून सांगितलं गेलं. काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले, पण त्यांना पुन्हा अर्ज सुधारून पाठवायची संधी दिली गेली. त्यामुळे आता त्या महिलांनाही पैसे मिळणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

तुमचं नाव यादीत आहे का?

लगेच पहा!

या योजनेअंतर्गत महिलांना दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये दिले जात आहेत. हे पैसे बँक खात्यात जमा होतात. 31 जुलैपूर्वी अर्ज केलेल्या आणि ज्यांचे अर्ज मंजूर झालेत आणि ज्यांच्या आधार कार्डशी बँक खाती जोडलेली आहेत, त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत.

या योजनेचा पहिला टप्पा 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाला. राज्यभरात अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. सध्या दुसरा टप्पाही सुरू आहे आणि काही महिलांना अजूनही हे पैसे मिळत आहेत. लवकरच तिसरा टप्पा सुरू होणार आहे.

तुमच्या बँक खात्यात पैसे आलेत की नाही हे तपासायचे असेल, तर चार सोप्या मार्गांनी ते पाहता येते. काही महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत कारण त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही. अशा 27 लाख महिलांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आणि आधार कार्ड जोडावे, कारण सप्टेंबरमध्ये त्यांना तीन महिन्यांचे मिळून 4500 रुपये मिळणार आहेत.

ज्या महिलांना आधीचे हप्ते मिळाले आहेत, त्यांना सप्टेंबरमध्ये फक्त 1500 रुपये मिळतील. पण ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही, त्यांना सप्टेंबरमध्ये 4500 रुपये एकत्र मिळणार आहेत. पण त्यासाठी आधार आणि बँक खाते लिंक असणं गरजेचं आहे.ladki bahin instalment 2025

या योजनेचे आता 12 हप्ते झाले आहेत, म्हणजे योजना एक वर्ष पूर्ण झाली आहे. सरकारने ही माहिती अधिकृतरीत्या सांगितली आहे. अदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगितलं की, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहेत, त्यांच्या खात्यात हप्ते जमा होऊ लागले आहेत.

जर तुम्हीही या योजनेच्या पात्रतेमध्ये येत असाल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, ते एकदा खात्री करून पहा. कारण हप्ता वितरण सुरू झालं आहे.

Leave a Comment