लाडकी बहीण योजनेचा १३ वा हप्ता जाहीर! खात्यात थेट ₹1500 जमा होणार “या” तारखेला ladki bahin july 2025 instalment date
ladki bahin july 2025 instalment date माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली खूपच चांगली योजना आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना दर महिन्याला थेट ₹1500 मिळतात. हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या पैशांचा उपयोग महिला घरखर्चासाठी, स्वतःच्या गरजांसाठी करू शकतात. खात्यात थेट ₹1500 जमा होणार “या” तारखेला ही योजना सुरू … Read more