3000 रुपये खात्यात जमा झालेत! ‘लाडकी बहीण’ यादीत तुमचं नाव आहे का? लगेच पहा ladki bahin instalment 2025
ladki bahin instalment 2025:लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली आहे आणि यामधून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ज्या महिलांनी जुलै महिन्यात या योजनेसाठी अर्ज केला होता, त्यांची अर्ज तपासण्याची कामगिरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली. अर्ज अयोग्य असेल तर त्यांना मेसेज किंवा ॲप्लिकेशनमधून सांगितलं गेलं. काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले, पण त्यांना पुन्हा अर्ज … Read more