नमो किसान आणि पी एम किसान दोन्हीचे मिळून 4000 हजार रुपये, “या” दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येणार Namo shetkari pm kisan Instalment
Namo shetkari pm kisan Instalment:नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ₹2000 जमा केले जातात. हे पैसे शेतकरी खत, बियाणं, औषधं विकत घेण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी वापरू शकतात. त्यामुळे त्यांचं काम थोडं सोपं होतं आणि त्यांना थोडा आराम मिळतो. नमो शेतकरी … Read more