Viral video: “एक नंबर तुझी कंबर…” काकूंच्या डान्सपुढं तरुणीही फिकी पडली; खतरनाक डान्सची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा
Viral video संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं अशाच एका काकूंनी खतरनाक डान्स केला आहे. Viral video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. … Read more