cow Farming :-गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान तेही 100% एका दिवसात बँक खात्यात जमा होणार
Electric Tractor Anudan: सरकारची ही नवीन योजना काय आहे?
डिझेलचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागत महागात पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची सबसिडी देखील देणार आहे.
Electric Tractor Subsidy In Maharashtra : खर्च 60 ते 70 टक्क्यांनी कमी होणार
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्याने ऑपरेटिंग खर्च 60 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात नांगरणीसाठी 1500-2000 रूपये प्रति एकर खर्च येतो. पण इलेक्ट्रिक ट्रँक्टरने हा खर्च कमी होऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.