पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, राज्यातील सर्व शाळा दोन दिवस बंद? जाणून घ्या तारखा Schools Closed
Schools Closed: राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 8-9 जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदानाच्या मागण्यांवर शासनाने ठोस कारवाई न केल्याने आंदोलन होणार आहे. राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आलीआहे. राज्य शासनाकडून अनुदान आणि विविध लाभांसंदर्भातील प्रलंबित मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यामुळे, राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 8 आणि … Read more