Pm Kisan Installment : नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचे 4 हजार 5 ऑक्टोबरला होणार वितरण
Pm Kisan Installment : केंद्रातील मोदी सरकारने नवरात्र उत्सवात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबरला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पी एम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर अठराव्या हफ्त्याची तारीख सरकारने डिक्लेअर केलीय. हा पुढील हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशीम येथे आयोजित शेतकरी कार्यक्रमातून … Read more