यावेळी किती पैसे मिळणार?

यावेळी किती पैसे मिळणार?

सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना ₹2000 पाठवतं. मागचं पैसे येऊन गेले आहेत. आता असं सांगितलं जातंय की 15 तारखेपर्यंत पीएम किसान आणि नमो योजना मिळून ₹4000 शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात. पण अजून सरकारने यावर काही अधिकृत माहिती दिलेली नाही.

ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच मदतीची ठरली आहे. आता पुढे सरकार ही योजना अजून चांगली करणार आहे, असंही सांगितलं जातंय.