असे तपासा यादीत नाव

असे तपासा यादीत नाव

१. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
२. “Farmer Corner” मध्ये “Beneficiary List” वर क्लिक करा
३. राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरा
४. सबमिट केल्यानंतर सूचीमध्ये आपले नाव शोधा