१३वा हप्ता २४ जुलैपासून मिळण्याची शक्यता
या योजनेचे आतापर्यंत १२ हप्ते वितरित झाले आहेत. आता १३वा हप्ता म्हणजेच जुलै २०२५ महिन्याचा टप्पा २४ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता उशिरा मिळाल्यास तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, असे सांगण्यात आले आहे.